
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
चार महिन्यापूर्वी अजित पवार यांनी रोखले असते तर बरं झालं असतं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

राष्ट्रीय :कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार, राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार?
Maharashtra Local Body Election 2025: पुढील महिन्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीसह विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यात स्थानिक पात ...

महाराष्ट्र :Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
Ambadas Danve And BJP : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने
शुक्रवारी सकाळी एटीसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने विमानांचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही थांबले. यामुळे धावपट्टीवर अनेक विमानांना उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी ताटकळत राहावे लागले. ...

व्यापार :२२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
Infosys Buyback 2025: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस लिमिटेडनं आपल्या बहुप्रतिक्षित १८,००० कोटी रुपयांच्या मेगा बायबॅक कार्यक्रमासाठी 'रेकॉर्ड डेट'ची घोषणा केली आहे. ...

महाराष्ट्र :“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
Parth Pawar Land Deal: खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
Bihar Election 2025: मतदारांचा हा प्रचंड उत्साह राज्यातील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः सत्ताधारी 'एनडीए'साठी, चिंतेचा विषय ठरत आहे. ...

महाराष्ट्र :पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
Anna Hazare Reaction On Parth Ajit Pawar Land Scam: एक अण्णा हजारे कुठे-कुठे बघणार? सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ...

व्यापार :शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
Stock Market Crash Today: जागतिक संकेत आणि देशांतर्गत बातम्यांमुळे, शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स ४३० अंकांनी घसरला. निफ्टी १४० अंकांनी घसरून २५,४०० च्या खाली आला. ...

भक्ती :Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
Astro Tips: लक्ष्मीकृपा व्हावी असे प्रत्येक साधकाला वाटते, त्यासाठी प्रयत्न, उपासना याबरोबरच हे ज्योतिष तोडगे तुम्हाला लाभ देतील. ...

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफची धमकी देऊन भारत पाकिस्तानातील युद्ध थांबवल्याचा दावा केला. ...
